दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरण | Aurangabad| Corona vaccination|senior citizens
2021-03-01
225
औरंगाबाद - दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आज कोरोना लसीकरण करण्यात आले. याविषयी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी माहिती दिली. (व्हिडिओ : सचिन माने)